आई योजना
नाही. पर्यटन विभागाचे LOI आणि बँकेची कर्जमंजुरी वेगळी आहे.
पात्रता
LOI म्हणजे Letter of Intent. पर्यटन संचालनालयाचे पात्रता प्रमाणपत्र.
पुढचा टप्पा
पात्रता प्रमाणपत्राच्या आधारे बँकेकडे कर्जमंजुरीसाठी जा.
योजनेचा अर्ज
उदा. PAN, रद्द केलेला चेक व प्रकल्पाची संकल्पना. संपूर्ण यादी अधिकृत सूचनांत पाहा.
बँकेचे निकष
बँकेकडून कर्जाचे निकष, लागणारी कागदपत्रे व अटी स्पष्ट करून घ्या.
नोंदी जतन करा
अर्जाची पोच, LOI ची प्रत आणि मिळालेला बँक संदर्भ क्रमांक वेगळे जतन करा.
पुढची कृती
योजना / LOI ची स्थिती: पर्यटन कार्यालय.
कर्जनिर्णय: संबंधित बँक.
स्रोत
PWS ची स्वतंत्र माहिती.
शासकीय स्टोरी नाही.