PLAN WITH SARKARव्हिज्युअल यूजर गाइड
01 / 08
PWS GPS CAMERA

फोटोवर लोकेशन
कसं जोडायचं?

कॅमेरा फ्रेम आणि लोकेशन पिनसह GPS स्टॅम्पचे उदाहरण.

फोटोवर पत्ता, GPS coordinates,
तारीख आणि वेळ एकाच ठिकाणी.

PLAN WITH SARKARव्हिज्युअल यूजर गाइड
02 / 08
पहिली स्टेप

GPS Camera
उघडा

PWS पेजवर Geo Photo Maker
दिसल्यावर ‘सुरू करा’ दाबा.

PLAN WITH SARKARव्हिज्युअल यूजर गाइड
03 / 08
स्टेप २

Location आणि Camera
ची परवानगी द्या

दोन्ही परवानग्या दिल्यावर
‘GPS तपासा’ दाबा.

PLAN WITH SARKARव्हिज्युअल यूजर गाइड
04 / 08
स्टेप ३

GPS लोकेशन
तपासा

पत्ता किंवा GPS अचूकता तपासा.
गरज असेल तर Location Refresh करा.

PLAN WITH SARKARव्हिज्युअल यूजर गाइड
05 / 08
स्टेप ४

उभ्या फ्रेममध्ये
फोटो घ्या

ठिकाण किंवा वस्तू पूर्ण दिसेल
असा फोटो घ्या. गोल बटण दाबा.

PLAN WITH SARKARव्हिज्युअल यूजर गाइड
06 / 08
स्टेप ५

फोटो तपासा
आणि स्टॅम्प लावा

फोटो अस्पष्ट असेल तर ‘पुन्हा फोटो’.
स्पष्ट असेल तर ‘Stamp तयार करा’.

PLAN WITH SARKARव्हिज्युअल यूजर गाइड
07 / 08
स्टेप ६

स्टॅम्पसह फोटो
डाउनलोड करा

‘Download JPG’ दाबा. फोटो
1200 × 1600 JPG मध्ये जतन होतो.

PLAN WITH SARKARव्हिज्युअल यूजर गाइड
08 / 08
PLAN WITH SARKAR TOOLS

आता GPS Camera
वापरून पाहा

GPS Camera उघडा ↗